परंडा किल्ला

परंडा किल्ला 

परंडा किल्ला - ऐतिहासिक पार्श्वभूमी : परंडा किल्ला परंडा शहरात स्थित आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.[१]

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट 

 • लोणी  • डोंजा  • शेळगांव  • अनाळा  • जवळा

परांडा is located in India
परांडा
परांडा
परांडा (India

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे