मराठा साम्राज्याच्या टांकसाळी

मराठा साम्राज्याच्या टांकसाळी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि हे साम्राज्य १६७४ - १८१८ पर्यंत अस्तित्वात होते. स्थाप्नेच्याच वेळी महाराजांनी रायगडास टांकसाळ स्थापून तेथून सोन्याचे 'होन' व तांब्याची 'शिवराई' पडून मराठा चलनाची सुरुवात केली.[१][२]

कालांतराने, जसेजसे साम्राज्य वाढत गेले, तसेतसे नव्या टांकसाळी स्थापल्या गेल्या. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतरयांतील बरीच टांकसाळी स्वतंत्र मराठा संस्थानिकांच्या सत्तेत जाऊन कार्यरत राहिल्या. या कंपनी अथवा ब्रिटीश राज कालीन टांकसाळींचा सदर लेखात उल्लेख केला नाही.

पश्चिम भारतातील मराठ्यांच्या टांकसाळीसंपादन करा

पश्चिम भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नावजिल्हाराज्य
अहमदनगरअहमदनगरमहाराष्ट्र
अहमदाबादअहमदाबादगुजरात
अलिबागरायगडमहाराष्ट्र
अथणीबेळगावकर्नाटक
बागलकोटबागलकोटकर्नाटक
बंकापुरहावेरीकर्नाटक
बारामतीपुणेमहाराष्ट्र
बावडाकोल्हापूरमहाराष्ट्र
बेलापूरठाणेमहाराष्ट्र
बेळगाव-शाहपूरबेळगावकर्नाटक
भातोडीअहमदनगरमहाराष्ट्र
भोरपुणेमहाराष्ट्र
भिवंडीठाणेमहाराष्ट्र
बिजापूरबिजापूरकर्नाटक
बुऱ्हानपूरबुऱ्हानपूरमध्य प्रदेश
चाकणपुणेमहाराष्ट्र
चांभारगोंदा (श्रीगोंदा)अहमदनगरमहाराष्ट्र
चांदोर (चांदवड)नाशिकमहाराष्ट्र
चिकोडीबेळगावकर्नाटक
चिंचवडपुणेमहाराष्ट्र
चोपडा, एरंडोल, आणि पारोळाजळगावमहाराष्ट्र
धारवाडधारवाडकर्नाटक
घोटवडेपुणेमहाराष्ट्र
गोकाकबेळगावकर्नाटक
हुक्केरीबेळगावकर्नाटक
कागलकोल्हापूरमहाराष्ट्र
कापशीकोल्हापूरमहाराष्ट्र
खानापूरबेळगावकर्नाटक
कित्तूरबेळगावकर्नाटक
कोल्हापूरकोल्हापूरमहाराष्ट्र
कमळगडसातारामहाराष्ट्र
लक्ष्मिश्वरगदगकर्नाटक
मैंदर्गीसोलापूरमहाराष्ट्र
मलकापूरकोल्हापूरमहाराष्ट्र
मनोळीबेळगावकर्नाटक
मिरज आणि सांगलीसांगलीमहाराष्ट्र
जामखंडीबागलकोटकर्नाटक
मुधोळबागलकोटकर्नाटक
मुल्हेरनाशिकमहाराष्ट्र
मुरगोडबेळगावकर्नाटक
नागोठणेरायगडमहाराष्ट्र
नरगुंडगदगकर्नाटक
नाशिकनाशिकमहाराष्ट्र
नवलगुंदधारवाडकर्नाटक
निपाणीबेळगावकर्नाटक
पन्हाळाकोल्हापूरमहाराष्ट्र
पेडगावअहमदनगरमहाराष्ट्र
फलटणसातारामहाराष्ट्र
फुलगावपुणेमहाराष्ट्र
पुणेपुणेमहाराष्ट्र
रहिमतपूरसातारामहाराष्ट्र
रायगडरायगडमहाराष्ट्र
राजापूररत्नागिरीमहाराष्ट्र
रामदुर्गबेळगावकर्नाटक
राशीनअहमदनगरमहाराष्ट्र
रेवदांडारायगडमहाराष्ट्र
साष्टीबृहन्मुंबईमहाराष्ट्र
सातारासातारामहाराष्ट्र
सोलापूरसोलापूरमहाराष्ट्र
तळेगाव दाभाडेपुणेमहाराष्ट्र
तळेगाव ढमढेरेपुणेमहाराष्ट्र
तळेगाव इंदुरीपुणेमहाराष्ट्र
तरळीसातारामहाराष्ट्र
तासगावसांगलीमहाराष्ट्र
टेंभुर्णीसोलापूरमहाराष्ट्र
तोरगलबेळगावकर्नाटक
वाफगावपुणेमहाराष्ट्र
विशालगडकोल्हापूरमहाराष्ट्र
वाडीसिंधुदुर्गमहाराष्ट्र
वाईसातारामहाराष्ट्र
वाठारसातारामहाराष्ट्र
यादवाडबेळगावकर्नाटक

मध्य भारतातील मराठ्यांच्या टांकसाळीसंपादन करा

मध्य भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नावजिल्हाराज्य
गढा मंडलामंडलामध्य प्रदेश
जालौन, काल्पी, कुनार आणि कोंचजालौनउत्तर प्रदेश
झांसीझांसीउत्तर प्रदेश
महोबामहोबाउत्तर प्रदेश
सागरसागरमध्य प्रदेश
सिरोंजविदिशामध्य प्रदेश
श्रीनगरमहोबाउत्तर प्रदेश
अलीपूरबांदाउत्तर प्रदेश
बांदाबांदाउत्तर प्रदेश
चरखारीमहोबाउत्तर प्रदेश
मोंढाफिरोझाबादउत्तर प्रदेश
राथहमीरपुरउत्तर प्रदेश
तरवाहाबांदाउत्तर प्रदेश

उत्तर भारतातील मराठ्यांच्या टांकसाळीसंपादन करा

उत्तर भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नावजिल्हाराज्यदेश
आग्राआग्राउत्तर प्रदेशभारत
अजमेरअजमेरराजस्थानभारत
अलिगडअलिगडउत्तर प्रदेशभारत
दिल्लीराष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीदिल्ली केंद्राशाशित प्रदेशभारत
इटावाइटावाउत्तर प्रदेशभारत
गोकुळ, मथुरा आणि वृंदावनमथुराउत्तर प्रदेशभारत
गोकुळगडरेवाडीहरियानाभारत
हरिद्वारहरिद्वारउत्तरखंडभारत
लाहोरलाहोरपंजाबपाकिस्तान
मुलतानमुलतानपंजाबपाकिस्तान
पानिपतपानिपतहरियानाभारत
सहारनपुरसहारनपुरउत्तर प्रदेशभारत

दक्षिण भारतातील मराठ्यांच्या टांकसाळीसंपादन करा

दक्षिण भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नावजिल्हाराज्य
बालापूरबंगळूर ग्रामीण जिल्हाकर्नाटक
गंजीकोट / गंडीकोटाकडप्पाआंध्र प्रदेश
जिंजीविलुपुरमतमिळ नाडू
गुत्तीअनंतपुरआंध्र प्रदेश
गुर्रमकोंडाचित्तूरआंध्र प्रदेश
होसकोटबंगळूर ग्रामीण जिल्हाकर्नाटक
कोंडीकोंडाअनंतपुरआंध्र प्रदेश
कोलारकोलारकर्नाटक
नंदीदुर्गचिकबल्लपूरकर्नाटक
सीरातुमकूरकर्नाटक
तंजावूरतंजावूरतमिळ नाडू
वेल्लूरवेल्लूरतमिळ नाडू

सारांशसंपादन करा

स्वतंत्र भारतातील २९ राज्ये आणि ७ केंद्राशाशित प्रदेशांपैकी मराठ्यांनी १० राज्ये आणि १ केंद्राशाशित प्रदेशात आपली टांकसाळे स्थापित केली. तसेच पाकिस्तानात दोन शहरात, अल्पकाळ का असेना, टाकसाळे चालविली. हि सर्व टांकसाळे एकाच वेळी कार्यरत होती असे नाही. तरी, भारतभर पसरलेल्या या टांकसाळीं मराठ्यांच्या साम्राज्याची ग्वाही देतात. हि राज्ये व त्यांतील ज्ञात टांकसाळी यांचा तक्ता खालीलप्रमाणे.

मराठ्यांच्या ज्ञात टांकसाळींंचा राज्यप्रमाणे तक्ता
राज्यएकूण ज्ञात टांकसाळी
आंध्र प्रदेश
उत्तर प्रदेश१५
उत्तरखंड
कर्नाटक२७
गुजरात
तमिळ नाडू
दिल्ली
पाकिस्तानी पंजाब
मध्य प्रदेश
महाराष्ट्र४८
राजस्थान
हरियाना

संदर्भ सूचीसंपादन करा

  1. ^ बलसेकर, दिलीप (2007). मराठेकालीन नाणी(Marathi भाषेत). Anjaneri, Nashik: IIRNS Publications. ISBN 81-86786-27-9.
  2. ^ Maheshwari, Kamlesh Kumar; Wiggins, Kenneth (1989). Maratha Mints and Coinage. Anjaneri, Nashik: IIRNS.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे