लातूर

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

लातूर - हैद्राबाद संस्थान, उस्मानाबाद जिल्ह्मांतील, एक गांव. लोकसंख्या सुमारें १००००. लातूर हें कापसाच्या व धान्याच्या व्यापार्‍याचें केंद्र असून बार्शी स्टेशनशीं याचें दळणवळण आहे.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे