रोहें - मुंबई, कुलाबा जिल्ह्यांतील तालुका.

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रोहें - मुंबई, कुलाबा जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ २०३ चौरस मैल. १९२१ सालीं लोकसंख्या ५६९८० होती. पावसाचें मान सरारी १२५ इंच. याचा पूर्वेकडील भाग फारच उष्ण आहे. यांत अवचितगड हा प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. रोहें हें तालुक्याचें मुख्य शहर असून त्याची लोकसंख्या सुमारें ६००० आहे. तांदुळाच्या व्यापाराचें हें मुख्य ठिकाण आहे.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे