मूर्तिजापूर - वर्‍हाड, अकोला जिल्ह्यांतील तालुका.

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

मूर्तिजापूर - वर्‍हाड, अकोला जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ६१० चौरस मैल; लोकसंख्या सुमारें सव्वा लक्ष. यांत २७८ खेडीं व २ शहरें आहेत. मूर्तिजापूर हें तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. मूर्तिजापूरची लोकसंख्या सुमारें पांच हजार आहे. याचें नांव अहमदाबादच्या मुर्तिजानिजामशहाच्या नांवावरून पडलें असावें.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे