परेंडा
विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
परेंडा- हैद्राबाद संस्थानांत, उस्मानाबाद जिल्ह्याच्या पश्चिम भागांताल सर्फ-इ-खासमधील तालुका. क्षेत्रफळ ७३४ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ९७५३३. यांत १७१ गांवें (पैकीं ६ जहागिरीचीं गांवें) आहेत. मुख्य गांव परेंडा असून त्याची लोकसंख्या चार हजार आहे.

Comments
Post a Comment