लळिंग किल्ला
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लळिंग किल्ला - मुंबई, पश्चिम खानदेश, धुळ्याच्या दक्षिणेस सहा मैलांवर एका टेंकडीवर हा किल्ला आहे. हा फार जुना आहे. मलिक राजा यानें आपल्या वडील मुलास थाळनेरच्या ऐवजीं हा किल्ला दिला होता यावरून त्यावेळीं हा महत्त्वाचा होता असें दिसतें. मोंगलांच्या या प्रांतावरील स्वार्यांत याचा उल्लेख अनेक वेळां येतो. आतां हा बहुतेक पडून गेला आहे.

Comments
Post a Comment